.....दे !!! . सूर्य नाही भाकरी दे,
भीक कैसी , चाकरी दे ! दोघडीची
जिंदगाणी, 'मौत' थोडी साजरी दे
! बंध तोडू रीत मोडू, प्रेमवेडी
सावरी दे ! चंद्र-तारे
तोडण्याची , स्वप्न भोळी-बावरी
दे ! घाव सोसू आपुल्यांचे,
पायलीला पासरी दे ! संकटांशी
झुंजण्याला, रात्र थोडी हासरी
दे ! -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Friday, October 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment