Saturday, October 23, 2010

मौत ही तरी पुन्हा पाळण्यात गेली..... : मयुरेश साने

>*जिंदगी जरी पुन्हा टाळण्यात
>गेली मौत ही तरी पुन्हा
>पाळण्यात गेली शेवटी
>निर्माल्य बनुनी वाहलो तरीही
>रात्र "तिची" स्वप्न फुले
>माळण्यात गेली हक्क अश्रुचा
>पुन्हा अदा करुनही मौज
>अश्रुची तरीही वाळण्यात गेली
>प्रश्न मी विचारता - गीत तू
>दिले मला त्या मधली "तीच" ओळ
>गाळण्यात गेली खाक मी अता मला -
>हाका कशास मारीसी निवडुन घे
>राख आता जाळण्यात गेली तीच "तू"
>-नी -तोच "मी" ही - दोन असून एकटे
>हि उभी हयात " तू "धुंडाळण्यात
>गेली मयुरेश
>साने...दि.२३-ऑक्टोबर-१०*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment