Saturday, October 23, 2010

'व्यथा'....(गझल) : mamata.riyaj@gmail.com

'व्यथा'....(गझल) मागून काय घ्यावे
घेवून काय द्यावे....... जे संपले
कधीचे ते काळजास ठावे दारावरी
कधीचा येवून थांबलेला
संन्यास आसवांचा डोळ्यास
आजमावे हा सोहळा व्यथेचा
पाहून गाव गेला वेशीवरी कुणी
का आयुष्य संपवावे ? रेंगाळली
जराशी ती मैफिलीत माझ्या
सूरात ओघळोनी मी धन्य धन्य
व्हावे शब्दास तोलणे हे मंजूर
ना कधीही घेवून पायवाटा जावे
निघून जावे ममता...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment