संध्याकाळ ती संध्याकाळ
आठवणींच्या पुष्पावर वसली
होती मौनातून अर्थांची वाट
मनी उजळली होती सांजसमयीची
कृतार्थता दटिते सुचविते
वाटचाल ही कधी न कोणा चुकली
होती क्षण त्या काळी आले आणिक
गेले परी आज तयांची किंमत कळली
होती का कोणा न कळे कळणे शक्यच
नसते का कोणा कधी ती वाट गवसली
होती जीवनसमरातील व्रण ते आता
सरले पण पराजयाची बोच न भरली
होती सुचलेले लिहिण्याचा
यत्न मी केला अन मलाच माझी
ओळ्ख पटली होती
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, October 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment