Sunday, October 24, 2010

का....?(गझल) : mamata.riyaj@gmail.com

नेहमीचे हे तराणे तू असा टाळून
गेला पापण्यांना आसवांची
तोरणे माळून गेला !! नेहमीचा
तोच तोरा तीच पुन्हा बेफिकीरी
का असा हा जीव वेडा त्यावरी
भाळून गेला !! काळजाचा ठाव घेणे
पाहुनीही ना पहाणे पोळलेल्या
जाणिवांना का पुन्हा जाळून
गेला !! हुंदक्याचा भार झाला एक
एका आठवांना श्रावणाच्या
धुंद राती मोगरा वाळून गेला !!
शाप आहे हा मला उ:शाप मागू मी
कुणाला फाटक्या झोळीस माझ्या
तो जणू चाळून गेला ..!! ममता....
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment