Friday, October 29, 2010

एक होऊ या क्षणी : केदार पाटणकर

एक होऊ या क्षणी, नंतर नको या
घडीला आणखी जर तर नको
कुंतलांचा दूर कर पडदा जरा
-तेवढेही यापुढे अंतर नको
मीलनाची शृंखला तोडू नको..
आपल्याला आज मध्यांतर नको
प्रश्न स्पर्शानेच करतो मी
तुला अक्षरांनी एकही उत्तर
नको गंध श्वासांचाच
दोघांच्या लटू कोणतेही वेगळे
अत्तर नको सर्वांचे दीपावली
अभिष्टचिंतन !
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment