सोवळ्याचा सोस - पाळा
पुर्वजांचा वारसा चेहरा दे
कोणताही -बाटतो का आरसा ? मी भला
माणूस होतो - राहिलो निस्संग
मी पत्थराच्या पास कोणी -
ठेवतो का आरसा ? हासती
माझ्यावरी - ते - बोलती "वेडा"
मला हासणार्या सांग रे ! - "तू "
टाळतो का ? आरसा ! गोठलेल्या
आसवांनी - गाडल्या मी "त्या"
स्म्रुती कोण दाटे लोचनी ते
दावतो का ? आरसा ! लाख जोंबाळा
असत्ये या जगाला जिंकण्या जे
खरे ते दाविल्याविण राहतो का
आरसा ? मयुरेश
साने..दि.२९-ऑक्टोबर-२०१०.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2418
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment