Friday, October 22, 2010

ते सिंह गर्जनेला कोल्हे कुई म्हणाले................... : मयुरेश साने

त्यांच्याच सांगण्याने
सत्कार रोज झाले ते सिंह
गर्जनेला कोल्हे कुई म्हणाले
कोमेजला कसा रे ! प्राजक्त
अंगणाचा ते कागदी फुलाला - "जाई
- जुई" म्हणाले मी सांधले इथे ते
- "नाते"- असे रफूचे ते टोचले मला
"मी" - "छद्मी सुई" - म्हणाले सोयी
नुसार त्यांनी - केले -"हिमा"-
प्रमाणे ते सोय पाहुनी - "मी"-
आहे रुई म्हणाले त्यांची जमीन
आहे - मिंधी - मुजोर सत्ता जे
तारतील त्यांना -त्यांना - भुई
म्हणाले मयुरेश साने...दि
०४-ओक्ट-10
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2394

No comments:

Post a Comment