Saturday, October 30, 2010

'बा' 'बूल' (हझल) : अनिल रत्नाकर

काय झाले आज 'बा' 'कूल' तूझे? हो!
म्हणाले काय 'बा' 'फूल' तूझे? कोण
ढूशा मारते आज येथे माजलेला
बैल 'बा' 'बूल' तूझे वाटले मागेन
मी जे नको ते नेमके झालेच 'बा'
'गूल' तूझे जाड तू होणार नक्कीच
नंतर केव्हढे आहेत 'बा' 'स्थूल'
तूझे वाढले ते पोट खाऊन चणे
गावही आहेच 'काबूल' तूझे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment