हीच नामी तोड आहे!!!. जिंकण्याची
खोड आहे, हारणेही थोड(डं) आहे !
रात्र थोडी सोंग भारी
प्राक्तनाची जोड आहे !
लांडग्यांची जात खोटी
कुंपणाशी गोड आहे ! भावनेच्या
वादळाला पावसाची झोड आहे !
ठेचकाळे चालताना यौवनाचा मोड
आहे ! विंचवाची ठेच नांगी हीच
नामी तोड आहे ! -सुप्रिया (जोशी)
जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Monday, October 25, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment