Sunday, October 24, 2010

घाव.....(गझल) : mamata.riyaj@gmail.com

घाव माझे बोलके रे मी मुक्याने
पाहिले ना कुणाला भार त्याचा
मीच ओझे वाहिले... मीच का त्या
भाळले का मीच त्या सांभाळले तो
जसा माझाच त्याची मी बनुनी
राहिले... मोगऱ्याचा गंध
त्याला स्पर्श त्याचा रेशमी
कैक मोती आसवांचे रोज त्याला
वाहिले... चांदण्याने शांत
व्हावे गारवा त्याचा असा
काळजाच्या वेदनांना गारठूनी
पाहिले... का मनाने ध्यास
घ्यावा भेट व्हावी रोजची राख
होऊनी कशी रे आज उभी
राहिले........!!!!! ममता...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment