वाटतो जरी प्रसन्न मी वरुन,
दु:ख साचलेय आत भरभरुन झाकले
उघड कसे करायचे? ठेवले बरेच आज
आवरुन जिंकली असंख्य
सौख्यसाधने डाव जीवनात सारखे
हरुन धूम वारु दौडते मनातले मी
तसाच बांधतो पुन्हा धरुन
पोहणे न ज्ञात जाहले मला
जीवनात मी तरी असे तरुन शुष्क
भावना......... तरी तुझ्या सवे, घाम
का फुटे उगाच दरदरुन? गंध काय
आज जाणले जरी, दु:ख जाहले फुलास
कुस्करुन काळ यायची अवेळ
जाहली वाट पाहतो स्वतःस
सावरुन --डॉ.कैलास गायकवाड
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2382
Thursday, October 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment