तुझ्या आठवा.ना उजाळाच देतो..
खरी सावली हा उन्हाळाच देतो!!
हिर्याला खर्या मोल नाही
अताशा.. गड्या ये तुल मी खरी
'काच' देतो! वसन्तातही जोर नाही
जुना 'तो' अता खास ना मोगरा जाच
देतो!! कितीही करा प्रार्थना
त्या तरीही.. खर्या वेदना 'तो'
अम्हालाच देतो! कधी दोष माझे
मलाही दिसावे... कसा दोष मी ही
कुळालाच देतो! नको दानवीरा..
तुझ्या वल्गना त्या.. कुणा एक
देतो.. कुणा पाच देतो!! कसा काळ
हा काढला सान्गु? तुला
आसवान्चा पुरावाच देतो!! -- बहर.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, July 3, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment