साचला अंधार आहे युगभराचा अन
दिवा हातात आहे खापराचा कोण
राबून जात असते रोज येथे दव
म्हणू की घाम असतो ह कुणाचा मी
कधीचा नांगरून बसलो स्वताला
पण अजून पत्ताच नाही पावसाचा
मीच माझ्या जीवनी
कुंद्याप्रमाणे मीच दुश्मन
जाहलो माझ्या पिकाचा जीवनाचा
मी तुझ्या आनंद आहे तू कधी
आनंद हो मझ्या क्षणाचा
मिसळुनी घेतो मला मातीमध्ये
मी मग पिकाला वास येतो चंदनाचा
फोडतो मी पाठ माझी आसुडाने मीच
आहे बैल माझ्या नांगराचा -
वैभव देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Thursday, October 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment