ओळखी मी सावल्या, हरवले जरी
चेहरे अर्थहीन तरी सुडौल
वळणदार अक्षरे ...१ सजीवांची
प्राणगती असते जरि वाऱ्याची
धावतात क्षितिजपार स्वप्न
घेऊनी खरे...२ घाई किती
जगण्याची,अशी जीवा या जडली घास
न घे, श्वास न घे, फुरसतीत मरण
बरे...३ गंधाचा स्पर्श
नसे,स्पर्शाचा गंध नसे रंगाचे
रंग जसे, एकसारखे बरे...४ एकवार
सावलीच्या, आडूनी जर डोकाविशी
आरशात दिसतील मग, सुबक जरी हे
चरे...५
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, October 2, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment