भरावे शेत वात्सल्यात
पाटांनी जुन्या पडे पाणी नवे
जेथे रहाटांनी जुन्या अता
बोलेन तैसा जग मला स्वीकारते
तसे वैतागले होतेच भाटांनी
जुन्या नवा आजार येतो; राहतो
बेवारशी... दवाखाने पहा भरलेत
खाटांनी जुन्या बरे झाले कि
झाल्या बंदशा वाटा नव्या.. तसे
बोलावले होतेच वाटांनी
जुन्या पहा; मोठ्या महाली आज
मीही राहतो... तरी का आठवे
उष्टेच ताटांनी जुन्या..? कधी
करतोच धिंगाणा, कधी जल्लोष मी...
कधी रमतो पुन्हा स्वर्गीय
थाटांनी जुन्या कितीही वेचले
सारे नवे मोती 'अजय'... किनारी
आठवण येतेच लाटांनी जुन्या
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2354
Thursday, October 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment